चारा छावणीत पहिली गाडी दाखल

चारा छावणीत पहिली गाडी दाखल

लासूर (जि. औरंगाबाद) येथे BJS, Bajaj Auto Ltd आणि अरीत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चारा छावणी प्रकल्प’ सुरु करण्यात येत आहे. बत्तीस एकरांवर मंडप टाकून गुरांसाठी सावली तसेच चारा पाणी यांची व्यवस्था केली जात आहे.

१६ मार्च २०१९ ला चारा छावणीवर पहिली गाडी चारा घेऊन हजर झाली आणि नियोजनानुसार काम सुरु झाले.

#BJS #bajaj #bajajauto #cattlecamp #lasur #aurangabad#bharatiyajainsanghatana #चारा_छावणी_प्रकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *