लातूर जिल्ह्यातल्या ‘हाडोळी’ गावाची कहाणी

भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या “सैनिकांची हाडोळी” अशी खरी ओळख असलेल्या या गावास (ता.चाकुर) पूर्वीपासून “बिनपाण्याची हाडोळी” असे म्हटले जायचे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागायचे. अनेक वर्षापासून कायम दुर्लक्षित असलेल्या या गावात आता भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या सुजलाम सुफलाम अभियानांतर्गत होत असलेल्या नाला खोलीकरण – रुंदीकरणाच्या कामामुळे पाण्याच्या…

Read More

चारा छावणीत पहिली गाडी दाखल

चारा छावणीत पहिली गाडी दाखल लासूर (जि. औरंगाबाद) येथे BJS, Bajaj Auto Ltd आणि अरीत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चारा छावणी प्रकल्प’ सुरु करण्यात येत आहे. बत्तीस एकरांवर मंडप टाकून गुरांसाठी सावली तसेच चारा पाणी यांची व्यवस्था केली जात आहे. १६ मार्च २०१९ ला चारा छावणीवर पहिली गाडी चारा घेऊन हजर झाली आणि नियोजनानुसार काम सुरु झाले.…

Read More